Home

GENERAL INSTRUCTION
  1. Preferably use Google Chrome Browser.
  2. These instructions pertain to students seeking new admission for First Year Under-Graduate Courses in the academic year 2021-22.
  3. Please familiarize yourself with College admission rules, regulations and guidelines available at college website (http://sdsmcollege.in/).
  4. In order to ensure smooth and quick filling of the application form, please keep the following ready:
    1. University Pre-Admission Application Form Number.
    2. Subject code of your subject combination,
    3. Photo less than 50kb in size, (.jpeg format)
    4. Signature less than 50kb in size, (.jpeg format)
    5. HSC Marksheet less than 1mb in size, (.jpeg format)
    6. Caste Certificate less than 1mb in size (if applicable), (.jpeg format)
    7. Handicapped Certificate less than 1mb in size (if applicable), (.jpeg format)
    8. Declaration/Undertaking Form, (.jpeg format)
    9. Click here to download Declaration/Undertaking Form
  5. After filling the application, click on SUBMIT button. Then application fees of Rs. 100 will be charged.
  6. Only after successful payment, your application will be considered. And you will get application fee receipt.
  7. This is only application for admission. Admissions will be granted as per the merit list published on the college website from time to time.
  8. Fees must be paid online through DEBIT CARD / CREDIT CARD / UPI / NET BANKING.
  9. UPI payment mode is free but other payments may chargeable as per government/bank’s guidelines.
  10. Note down your payment details (Screenshot) for future reference.
  11. After payment download and/or get the printout of APPLICATION FEE RECEIPT.
  12. If payment is deducted from your account but receipt is not get generated, we are request you to wait for 24 hours or contact faculty wise helpline number of college.
  13. If the deadline for submission of application form has come to expire and payment is deducted from your account but Application Receipt is not get generated then do not wait for 24 hours and submit the new application form without any delay. And then contact faculty wise helpline number of college.
  14. Click here to check Subject Code List
सूचना
  1. शक्यतो गुगल क्रोम ब्राउझर चा वापर करा.
  2. खालील दिलेल्या सूचना शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये प्रथम वर्ष पदवीधर अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत.
  3. प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सूचना, नियम व मार्गदर्शनासाठी महाविद्यालयाच्या वेबसाईटला भेट द्या. (http://sdsmcollege.in/).
  4. प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी खालील दिलेल्या बाबी तयार ठेवा:
    1. युनिव्हर्सिटीचा पूर्व-प्रवेश अर्ज क्रमांक
    2. तुमच्या विषयांचा सब्जेक्ट कोड,
    3. 50kb पेक्षा कमी आकाराचा फोटो, (.jpeg format)
    4. 50kb पेक्षा कमी आकाराची स्वाक्षरी, (.jpeg format)
    5. 1mb पेक्षा कमी आकाराची HSC गुणपत्रिका, (.jpeg format)
    6. 1mb पेक्षा कमी आकाराचा जातीचा दाखला (असल्यास), (.jpeg format)
    7. 1mb पेक्षा कमी आकाराचा अपंगत्वाचा दाखला (असल्यास), (.jpeg format)
    8. 1mb पेक्षा कमी आकाराचा Declaration/Undertaking Form (.jpeg format)
    9. Click here to download Declaration/Undertaking Form
  5. अर्ज भरून झाल्यानंतर SUBMIT बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला रु. १०० अर्जाचे शुल्क आकारले जाईल.
  6. यशस्वीरीत्या पैसे भरून झाल्यानंतर तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाईल. व तुम्हाला अर्ज शुल्क जमा केल्याची पावती मिळेल.
  7. हा केवळ प्रवेशासाठी केलेला अर्ज आहे. महाविद्यालयीन वेबसाईटवर वेळोवेळी प्रदर्शित केलेल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येतील.
  8. फी ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही डेबिट कार्ड / क्रेडीट कार्ड / युपीआय / नेट बँकिंगचा वापर करू शकता.
  9. युपीआय सेवा विनामुल्य आहे. परंतु इतर ऑनलाईन सेवांसाठी सरकार/बँकेच्या नियमानुसार शुल्क आकारला जाऊ शकतो.
  10. भविष्यातील संदर्भासाठी देय तपशिलाची नोंद (स्क्रीनशॉट) करून ठेवा.
  11. फी भरून झाल्यानंतर अर्ज शुल्काची पावती डाउनलोड करा आणि/किंवा त्याची प्रिंट घ्या.
  12. आपल्या खात्यातून पैसे वजा झाले असून अर्ज शुल्काची पावती मिळत नसल्यास कृपया २४ तास प्रतिक्षा करावी किंवा तुम्हाला दिलेल्या शाखानिहाय हेल्पलाईन नंबरवर संपर्क करा.
  13. जर अर्ज सदर करण्यासाठी मुदत समाप्त होत आली असेल आणि आपल्या खात्यातून पैसे वजा झाले असून अर्ज शुल्काची पावती मिळत नसल्यास कोणतीही प्रतिक्षा न करता नवा अर्ज सदर करा. आणि त्यानंतर तशी सूचना शाखानिहाय हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून द्या.
  14. Click here to check Subject Code List
Click here to fill Application Form



Powered By, Bitblue Technology