After filling the application, click on SUBMIT button. Then application fees of Rs. 100 will be charged.
Only after successful payment, your application will be considered. And you will get application fee receipt.
This is only application for admission. Admissions will be granted as per the merit list published on the college website from time to time.
Fees must be paid online through DEBIT CARD / CREDIT CARD / UPI / NET BANKING.
UPI payment mode is free but other payments may chargeable as per government/bank’s guidelines.
Note down your payment details (Screenshot) for future reference.
After payment download and/or get the printout of APPLICATION FEE RECEIPT.
If payment is deducted from your account but receipt is not get generated, we are request you to wait for 24 hours or contact faculty wise helpline number of college.
If the deadline for submission of application form has come to expire and payment is deducted from your account but Application Receipt is not get generated then do not wait for 24 hours and submit the new application form without any delay. And then contact faculty wise helpline number of college.
अर्ज भरून झाल्यानंतर SUBMIT बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला रु. १०० अर्जाचे शुल्क आकारले जाईल.
यशस्वीरीत्या पैसे भरून झाल्यानंतर तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाईल. व तुम्हाला अर्ज शुल्क जमा केल्याची पावती मिळेल.
हा केवळ प्रवेशासाठी केलेला अर्ज आहे. महाविद्यालयीन वेबसाईटवर वेळोवेळी प्रदर्शित केलेल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येतील.
फी ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही डेबिट कार्ड / क्रेडीट कार्ड / युपीआय / नेट बँकिंगचा वापर करू शकता.
युपीआय सेवा विनामुल्य आहे. परंतु इतर ऑनलाईन सेवांसाठी सरकार/बँकेच्या नियमानुसार शुल्क आकारला जाऊ शकतो.
भविष्यातील संदर्भासाठी देय तपशिलाची नोंद (स्क्रीनशॉट) करून ठेवा.
फी भरून झाल्यानंतर अर्ज शुल्काची पावती डाउनलोड करा आणि/किंवा त्याची प्रिंट घ्या.
आपल्या खात्यातून पैसे वजा झाले असून अर्ज शुल्काची पावती मिळत नसल्यास कृपया २४ तास प्रतिक्षा करावी किंवा तुम्हाला दिलेल्या शाखानिहाय हेल्पलाईन नंबरवर संपर्क करा.
जर अर्ज सदर करण्यासाठी मुदत समाप्त होत आली असेल आणि आपल्या खात्यातून पैसे वजा झाले असून अर्ज शुल्काची पावती मिळत नसल्यास कोणतीही प्रतिक्षा न करता नवा अर्ज सदर करा. आणि त्यानंतर तशी सूचना शाखानिहाय हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून द्या.